Friday, March 27, 2020

सर्व सामान्य सूचना



  सर्व प्रकारचे शिक्षकांना शैक्षणीक डिजिटल साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे  या उद्देशाने हा ब्लॉग सुरु करणेत आला आहे 

)  मोबाईलवरून माहिती पाहत असताना सर्वप्रथम खाली दिलेल्या Web view version वर क्लिक करा


२ ) ब्लॉगमध्ये विविध  देणेत TAB देणेत आलेले आहेत त्याTAB वर क्लिक करून त्या विषयाची माहिती DOWNLOAD करता येईल किंवा ONLINE पाहता येईल 

३ )या ब्लॉगवरYOU TUBE वरील उत्कृष्ट  VIDEO च्या लिंक देणेचा प्रयत्न केला आहे 

 ६  वी ते १० वी मधील गणित , इंग्लिश , इतिहास , विज्ञान , भूगोल  या विषयांचा उत्कृष्ट व्हिडीओसाठी खालील लिंकला क्लिक करा
www.digitalsakshar.com

४ थी व ५ वी  परिसर अभ्यास या  विषयाचा उत्कृष्ट व्हिडीओसाठी खालील लिंकला क्लिक करा
 www.digitalsakshar.com



प्रकाश विद्यामंदिर  शाळेचा facebook वरील  video